Nahi Kashi Mhanu Tula - नाही कशी म्हणू तुला Lyrics

Are you looking for Nahi Kashi Mhanu Tula - नाही कशी म्हणू तुला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Nahi Kashi Mhanu Tula - नाही कशी म्हणू तुला sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by Aarti Prabhu and directed by Hridaynath Mangeshkar.


नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परि सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परि हिरव्या वळणांनी जायचे ना लांब

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परि नीट ओघळेल, हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परि नको अधरांचा मोडू सुमडाव

नाही कशी म्हणू तुला, जरा लपू छपू
परि पाया खडे काटे लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी


Nahi Kashi Mhanu Tula - नाही कशी म्हणू तुला - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Aarti Prabhu
 Hindi Song