Shukratara Mandwara - शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातूनी Lyrics

Are you looking for Shukratara Mandwara - शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातूनी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Shukratara Mandwara - शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातूनी sung by our favourite singer Sudha Malhotra - Arun Datye. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Shrinivas Khale.


शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दात सांगू, भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा

लाजर्‍या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा

शोधिले स्वप्नात मी ते, ये करी जागेपणी
दाटूनि आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा


Shukratara Mandwara - शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातूनी - Song Info.

Random ( )
Singer: Sudha Malhotra - Arun Datye
Music Directors: Shrinivas Khale
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song