Chand kevdyachi rat - चांद केवड्याची रात, आलीया सामोरा Lyrics

Are you looking for Chand kevdyachi rat - चांद केवड्याची रात, आलीया सामोरा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Chand kevdyachi rat - चांद केवड्याची रात, आलीया सामोरा sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by N. D. Mahanor and directed by Hridaynath Mangeshkar.


चांद केवडयाची रात, आलीया सामोरा राजा माझ्या अंबाडयाला बांधावा गजरा तुझ्या गाण्यानं वेढलं शाहीरा, माझं जीवन आलया मोहोरा
तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा अशा झोकात झिंगले शाहीरा, मन वादळवार्‍यांत भोवरा
शुभ्र काचेत पारा, तसा संग साजुरा हिरव्या आषाढ वनात डांगोरा, कसा पाण्यात लाविला अंगारा
जरा बांध गजरा, माझी आण शाहीरा नव्या फुलून आलेल्या संसारा, माझ्या घराला सोन्याचा उंबरा


Chand kevdyachi rat - चांद केवड्याची रात, आलीया सामोरा - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: N. D. Mahanor
 Hindi Song