Phulale Re Kshan Majhe Phulale Re - फुलले रे क्षण माझे फुलले रे Lyrics

Are you looking for Phulale Re Kshan Majhe Phulale Re - फुलले रे क्षण माझे फुलले रे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Phulale Re Kshan Majhe Phulale Re - फुलले रे क्षण माझे फुलले रे sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by Nitin Aakhave and directed by Shridhar Phadke.


फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने, सजले रे क्षण माझे सजले रे

झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले
साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, खुलले रे क्षण माझे खुलले रे

ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मनमोराचे, मनमोराचे, जादूभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे

प्रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, भुलले रे क्षण माझे भुलले रे


Phulale Re Kshan Majhe Phulale Re - फुलले रे क्षण माझे फुलले रे - Song Info.

Random ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Shridhar Phadke
Lyricists: Nitin Aakhave
 Hindi Song