Tya Phulanchya Gandhkoshi - त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का? Lyrics

Are you looking for Tya Phulanchya Gandhkoshi - त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का? lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tya Phulanchya Gandhkoshi - त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का? sung by our favourite singer Hridaynath Mangeshakar. This awesome song written by Surykant Khandekar and directed by Hridaynath Mangeshkar.


त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का ?
गात वायूच्या स्वरांने, सांग तू आहेस का ?

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?

जीवनी संजीवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?


Tya Phulanchya Gandhkoshi - त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का? - Song Info.

Random ( )
Singer: Hridaynath Mangeshakar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Surykant Khandekar
 Hindi Song