Man Manas Umagat Nahi - मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा? Lyrics

Are you looking for Man Manas Umagat Nahi - मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा? lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Man Manas Umagat Nahi - मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा? sung by our favourite singer Shridhar Phadke. This awesome song written by Sudheer Moghe and directed by Shridhar Phadke.


मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा


Man Manas Umagat Nahi - मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा? - Song Info.

Random ( )
Singer: Shridhar Phadke
Music Directors: Shridhar Phadke
Lyricists: Sudheer Moghe
 Hindi Song