Mee Dolkar, Dolkar - मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा Lyrics

Are you looking for Mee Dolkar, Dolkar - मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Mee Dolkar, Dolkar - मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा sung by our favourite singer Lata Mangeshkar - Hemant Kumar. This awesome song written by Shanta Shelke and directed by Hridaynath Mangeshkar.


मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा
घर पान्यावरी, बंदराला करतो ये जा

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो, नेसलंय अंजिरी सारी
माज्या केसान गो मालीला फुलैला चाफा
वास परमाळता वार्‍यान घेतय झोका
नथ नाकांन साजिरवानी
गला भरुन सोन्याचे मनी
कोलीवार्‍याची मी गो रानी
रात पुनवेला, नाचून करतय मौजा

या गो, दर्याचा, दर्याचा, दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा, लाटा, लाटा, लाटा
कवा उदानवारा शिराला येतय फारु
कवा पान्यासुनी आभाला भिरतंय तारु
वाट बगून झुरते पिरती
मंग दर्याला येतंय भरती
जाते पान्यानं भिजून धराती
येतंय भेटाया तसाच भरतार माजा

भल्या सकालला आबाल झुकतं हे खाली
सोनं चमचमतंय दर्याला चढते लाली
आमी पान्यामंदी रापण टाकतो जाली
धन दर्याचं लुटून भरातो डाली
रात पुनवेचं चांदन प्याली
कशी चांदीची मासोली झाली
माज्या जाल्यात होऊन आली
नेतो बाजारा भरुन म्हावरा ताजा


Mee Dolkar, Dolkar - मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar - Hemant Kumar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Shanta Shelke
 Hindi Song