Anandi Anand Gade - आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे Lyrics

Are you looking for Anandi Anand Gade - आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Anandi Anand Gade - आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by Balkavee and directed by Hridaynath Mangeshkar.


आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे


Anandi Anand Gade - आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Balkavee
 Hindi Song