Bhatukalichhya Khelamadhali - भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी Lyrics

Are you looking for Bhatukalichhya Khelamadhali - भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Bhatukalichhya Khelamadhali - भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी sung by our favourite singer Arun Datye. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Yashwant Dev.


भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी

राजा वदला मला समजली, शब्दावाचून भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा
का राणीच्या डोळा तेव्हा दाटूनी आले पाणी

राणी वदली बघत एकटक, दूरदूरचा तारा
उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गावचा वारा
पण राजाला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी

तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे
का दैवाने फुलण्याआधी, फुल असे तोडावे
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी

का राणीने मिटले डोळे, दूरदूर जाताना
का राजाचा श्वास कोंडला, गीत तिचे गाताना
वार्‍यावरती विरुन गेली, एक उदास विराणी


Bhatukalichhya Khelamadhali - भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी - Song Info.

Random ( )
Singer: Arun Datye
Music Directors: Yashwant Dev
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song