Jevha Tuzya Batanna - जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा Lyrics

Are you looking for Jevha Tuzya Batanna - जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Jevha Tuzya Batanna - जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा sung by our favourite singer Suresh Wadkar. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Shrinivas Khale.


जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा


Jevha Tuzya Batanna - जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा - Song Info.

Random ( )
Singer: Suresh Wadkar
Music Directors: Shrinivas Khale
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song