Divas Tuze He Phulayche - दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे Lyrics

Are you looking for Divas Tuze He Phulayche - दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Divas Tuze He Phulayche - दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे sung by our favourite singer Arun Datye. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Yeshwant Deo.


दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे

स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे

मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे

थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे

माझ्या या घराच्या पाशी, थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे


Divas Tuze He Phulayche - दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे - Song Info.

Random ( )
Singer: Arun Datye
Music Directors: Yeshwant Deo
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song