kalpavriksha Kanyesathi - कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला Lyrics

Are you looking for kalpavriksha Kanyesathi - कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song kalpavriksha Kanyesathi - कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by P.Savlaram and directed by Vasant Prabhu.


कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला

तुम्ही गेला आणिक तुमच्या देवपण नावा आले
सप्त स्वर्ग चालत येता, थोरपण तुमचे कळले
गंगेकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले
तुम्हाविण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला

सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरुनीच ते बघतात
कमी नाही आता काही, कृपादृष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा


kalpavriksha Kanyesathi - कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Vasant Prabhu
Lyricists: P.Savlaram
 Hindi Song