Kahi Bolayache Aahe - काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही Lyrics

Are you looking for Kahi Bolayache Aahe - काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kahi Bolayache Aahe - काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही sung by our favourite singer Shridhar Phadke. This awesome song written by Kusumagraj and directed by Yeshwant Deo.


काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही


Kahi Bolayache Aahe - काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही - Song Info.

Random ( )
Singer: Shridhar Phadke
Music Directors: Yeshwant Deo
Lyricists: Kusumagraj
 Hindi Song