Asa Bebhan Ha Vara - असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ Lyrics

Are you looking for Asa Bebhan Ha Vara - असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Asa Bebhan Ha Vara - असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Hridaynath Mangeshkar.


असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू

कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू

जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे, तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ


Asa Bebhan Ha Vara - असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song