Chandnyat Phirtana - चांदण्यात फिरताना माझा धरलास हात Lyrics

Are you looking for Chandnyat Phirtana - चांदण्यात फिरताना माझा धरलास हात lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Chandnyat Phirtana - चांदण्यात फिरताना माझा धरलास हात sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by Suresh Bhat and directed by Hridaynath Mangeshkar.


चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात

निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात

सांग कशी तुजविनाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात


Chandnyat Phirtana - चांदण्यात फिरताना माझा धरलास हात - Song Info.

Random ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Suresh Bhat
 Hindi Song