Shravanat Ghan Neela - श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा Lyrics

Are you looking for Shravanat Ghan Neela - श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Shravanat Ghan Neela - श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Shrinivas Khale.


श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरिपसारा

जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळया रेशमी पाण्यावरती थेंब-बावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरु झाले
मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा
अंतयार्मी सूर गवसला, नाही आज किनारा


Shravanat Ghan Neela - श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Shrinivas Khale
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song