Mee Gatana Geet Tula Ladiwala - मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला Lyrics

Are you looking for Mee Gatana Geet Tula Ladiwala - मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Mee Gatana Geet Tula Ladiwala - मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला . This awesome song written by एक होता विदूषक (१९९२) and directed by .


मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला

मी दुःखांच्या बांधुन पदरी गाठी, जपले तुज कोटी कोटी
कधी डोळ्यांना काजळ तुज भरताना, गलबला जीव होताना

खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट निजताना
ते ऐकुन का मन हे फडफड होई, पाळणा म्हणे अंगाई

आयुष्याला नको सावली काळी,ईश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला, धरतीचा टिळा भाळाला


Mee Gatana Geet Tula Ladiwala - मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: एक होता विदूषक (१९९२)
 Hindi Song