Sar Sukhachi Shravani - सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा Lyrics

Are you looking for Sar Sukhachi Shravani - सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Sar Sukhachi Shravani - सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा . This awesome song written by मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) and directed by .


गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा
कालचा हा खेळ बघ वाटे नवा

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा


Sar Sukhachi Shravani - सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३)
 Hindi Song