Usavale Dhaage - उसवले धागे कसे कधी सैल झाली गांठ Lyrics

Are you looking for Usavale Dhaage - उसवले धागे कसे कधी सैल झाली गांठ lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Usavale Dhaage - उसवले धागे कसे कधी सैल झाली गांठ . This awesome song written by मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) and directed by .


उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ

पावलांना ही कळेना का हरवली वाट

का किनारे फितूर झाले वादळाला ऐनवेळी
कोणत्याही चाहुलीवीण का अशी स्वप्ने बुडाली
मागण्या आधार उरला एक ही ना काठ

सावली म्हटली तरीही भावना असती तिला
सोबतीची आस वेडी का अजून लागे मला
गुंतणे माझे सरेना तू फिरवली पाठ

वाटते आता हवे ते तुझे गंधाळणे
पोळलेल्या या जीवा दे जरासे चांदणे
सोसवेना चालणे हे एकटे उन्हात


Usavale Dhaage - उसवले धागे कसे कधी सैल झाली गांठ - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३)
 Hindi Song