Tuza Ni Maza Ekpana - तुझा नि माझा एकपणा Lyrics

Are you looking for Tuza Ni Maza Ekpana - तुझा नि माझा एकपणा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tuza Ni Maza Ekpana - तुझा नि माझा एकपणा sung by our favourite singer Manik Verma. This awesome song directed by .


तुझा नि माझा एकपणा
कसा कळवा शब्दांना

दोन आपुल्या भिन्न आकृती
अंतरात पण एकच प्रीती
काव्य कळे ते नयनांना

जसा फुलांतून गंध दरवळे
तसा मनातून स्नेह झुळझुळे
मिळे चेतना कणांकणा

चंद्र उगवता कमळे फुलती
प्रीत उमलता हृदये जुळती
ज्याच्या त्याला कळती खुणा


Tuza Ni Maza Ekpana - तुझा नि माझा एकपणा - Song Info.

Random ( )
Singer: Manik Verma
Music Directors:
Lyricists:
 Hindi Song