Jyot Divyachi Manda Tevate - ज्योत दिव्याची मंद तेवते देवघरातील देवापाशी Lyrics

Are you looking for Jyot Divyachi Manda Tevate - ज्योत दिव्याची मंद तेवते देवघरातील देवापाशी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Jyot Divyachi Manda Tevate - ज्योत दिव्याची मंद तेवते देवघरातील देवापाशी . This awesome song written by - and directed by .


ज्योत दिव्याची मंद तेवते देवघरातील देवापाशी
मीरा नाचे कृष्णासाठी, चित्त रंगले कृष्णापाशी

स्वप्नी ऐकते मधुर बासरी, मीरा होते क्षणी बावरी
आणि मनाने धावत जाते, हितगुज करते श्रीरंगाशी

पाषाणातही
देव पाहिले, भजनी गायनी भान हरपले
उपहासाने जग तिज हसले, मीरा बोले तो अविनाशी

नयनी लपले रूप सावळे, अधरी सुकले शब्द कोवळे
त्या शब्दातुनी दर्शन घडले, मिठी मारिली चरणांपाशी


Jyot Divyachi Manda Tevate - ज्योत दिव्याची मंद तेवते देवघरातील देवापाशी - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song