Darpani Baghate - दर्पणी बघते मी गोपाळा Lyrics

Are you looking for Darpani Baghate - दर्पणी बघते मी गोपाळा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Darpani Baghate - दर्पणी बघते मी गोपाळा . This awesome song written by - and directed by .


दर्पणी बघते मी गोपाळा
साज सुगंधी करू कशाला

कोमल माझ्या प्रतिबिंबातून
बिंब तयाचे बघते न्याहाळून
नेत्र फुलांची होता पखरण
फुलवेणी मी घालू कशाला

स्वैर अजाणु पाठीवरती
श्यामल कुरळे कुंतल रुळती
सुंदरतेला मिळता मुक्ती
मोहबंधनी बांधू कशाला

भरता चिंतन नयनी अंजन
गोविंदाचे घडता दर्शन
भक्तीचे हे बांधून पैंजण
लोकरंजनी नाचू कशाला


Darpani Baghate - दर्पणी बघते मी गोपाळा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song