Kiti Sangu Mi Sangu Kunala - किती सांगू मी सांगू कुणाला Lyrics

Are you looking for Kiti Sangu Mi Sangu Kunala - किती सांगू मी सांगू कुणाला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kiti Sangu Mi Sangu Kunala - किती सांगू मी सांगू कुणाला . This awesome song written by सतीचं वाण (१९६९) and directed by .


किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला गं कान्हा आला

अष्टमीच्या राती गं, यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालात, नाचू-गाऊ तालात पैजण थरथरले
कान्हा दिसतॊ उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद …

मूर्ती अशी साजिरी गं, ओठावरती बासरी, भुलले सुरासंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करून, गोप-बाळे जमून
सांज-सकाळी गोपाळ-काला, आज आनंदी आनंद …

खेळ असा रंगला गं, खेळणारा दंगला, टिपरीवरी टिपरी पडे
लपून छपुन गिरिधारी, मारितो गं पिचकारी, रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारात न्हाला, आज आनंदी आनंद …


Kiti Sangu Mi Sangu Kunala - किती सांगू मी सांगू कुणाला - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: सतीचं वाण (१९६९)
 Hindi Song