Premala Upma Nahi - प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे Lyrics

Are you looking for Premala Upma Nahi - प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Premala Upma Nahi - प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे . This awesome song written by कैवारी (१९८१) and directed by .


मी कशी ओळखू प्रीती, हे हृदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे

हिरवेपण पिऊनी ओले
थेंबांचे मोती झाले
मी कशी फुलोरा शोधू
हे फुल म्हणू की पाने

किरणांची लेऊन लाली
हे मेघ उतरले खाली
मी कशी ओळखू जादू
हे परिस म्हणू की सोने

का नकळत डोळे मिटती
स्पर्शांत शहारे उठती
मी कशी भावना बोलू
हे शब्द म्हणू की गाणे


Premala Upma Nahi - प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: कैवारी (१९८१)
 Hindi Song