Aaj Chandne Unhat Hasale - आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे Lyrics

Are you looking for Aaj Chandne Unhat Hasale - आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Aaj Chandne Unhat Hasale - आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे . This awesome song written by कलंक शोभा (१९६१) and directed by .


आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे

भाव अंतरी उमलत होते
पर मनोगत मुकेच होते
शब्दांतून साकार जाहले, तुझ्यामुळे

परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते तरी कुंचले
रंगातून त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे

करांत माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतून झंकार उमटले, तुझ्यामुळे

हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिरी परंतु होता भवती
आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे


Aaj Chandne Unhat Hasale - आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: कलंक शोभा (१९६१)
 Hindi Song