Hi Yugayuganchi Naati - ही युगायुगांची नाती, हळव्या प्रेमाची महती Lyrics

Are you looking for Hi Yugayuganchi Naati - ही युगायुगांची नाती, हळव्या प्रेमाची महती lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Hi Yugayuganchi Naati - ही युगायुगांची नाती, हळव्या प्रेमाची महती . This awesome song written by वाजवा रे वाजवा and directed by .


ही युगायुगांची नाती, हळव्या प्रेमाची महती
सागर ही थांबे तेव्हा त्या एका थेंबासाठी


अधिऱ्या लहरी तालावरी नाचती
मेघांच्याही मनी कसे सातरंग हासती
वारा हळवा झुळूझुळू वाहतो
मोहरून पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहतो
लाटा सागराला साद देती

रुपेरी वाळूवरी सोनियाचा बंगला
बांधताना प्रीतीमध्ये जीव माझा गुंतला
सागरी तळाशी एक वेडा शिंपला
घरकुल मोतियांनी सजवाया थांबला
दे ना प्रेमधारा तूच स्वाती


Hi Yugayuganchi Naati - ही युगायुगांची नाती, हळव्या प्रेमाची महती - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: वाजवा रे वाजवा
 Hindi Song