Nahi Kalale Kadhi - नाही कळले कधी जीव वेडावला Lyrics

Are you looking for Nahi Kalale Kadhi - नाही कळले कधी जीव वेडावला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Nahi Kalale Kadhi - नाही कळले कधी जीव वेडावला . This awesome song written by होणार सून मी ह्या घरची and directed by .


नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
गोड हुरहूर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो, तू मला मी तुला

तू मला, मी तुला, गुणगुणू लागलो
पांघरू लागलो, सावरू लागलो

तू कळी कोवळी, साजिरी गोजिरी
चिंब ओल्या सरी घेत अंगावरी
स्वप्न भासे खरे, स्पर्श होता खुळा
ओळखू लागलो, तू मला मी तुला

शब्द झाले मुके बोलती पैंजणे
उतरले गाली या सोवळे चांदणे
पाहताना तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला


Nahi Kalale Kadhi - नाही कळले कधी जीव वेडावला - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: होणार सून मी ह्या घरची
 Hindi Song