Don Ghadicha Daav - दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव Lyrics

Are you looking for Don Ghadicha Daav - दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Don Ghadicha Daav - दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव . This awesome song written by रामशास्‍त्री and directed by .


दोन घडीचा डाव
त्याला जीवन ऐसे नाव

जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळु या सारे आपण
रंक आणखी राव

माळ यशाची हासत घालू
हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव

मनासारखा मिळे सौंगडी
खेळाला मग अवीट गोडी
दुःखाला नच वाव


Don Ghadicha Daav - दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: रामशास्‍त्री
 Hindi Song