Gopala Gopala Devaki - गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला Lyrics

Are you looking for Gopala Gopala Devaki - गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Gopala Gopala Devaki - गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला . This awesome song written by देवकीनंदन गोपाला and directed by .


गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला
सांभाळी ही तुझी लेकरं, पुण्य समजती पापाला

ही धोंड्याला म्हणती देवता
भगत धुंडती तया जोगता
स्वत:च देती त्यास योग्यता
देव म्हणूनी कुणी न भजावे, फुका शेंदरी दगडाला

कुणी न रहावे खुळे अडाणी
शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी
ह्यासाठी ही झिजते वाणी
मी जातीचा धोबी देवा, धुईन कपडा मळलेला

हेच मागणे तुला श्रीहरी
घाम गाळी त्या मिळो भाकरी
कुठेच कोणी नको भिकारी
कुणी कुणाचा नको ऋणकरी कुणी न विटो नर जन्माला


Gopala Gopala Devaki - गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: देवकीनंदन गोपाला
 Hindi Song