Maal Padak Vitthal - माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी Lyrics

Are you looking for Maal Padak Vitthal - माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Maal Padak Vitthal - माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी . This awesome song written by - and directed by .


माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी
आला आळ जनीवरी केली पदकाची चोरी

चंद्रभागेच्या तीराला सूळ तयांनी रोविला
दंडा काढण्या लाविल्या जनी जाई सुळावरी

जनी म्हणे पांडुरंगा वृथा आळ माझ्यावरी
नाही आम्ही जगी केली तुझ्या पदकाची चोरी

तोच धावला संकटी पांडुरंग जगजेठी
झाले पाणी सूळाचे गं धन्य जनी, धन्य हरी


Maal Padak Vitthal - माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song