Najuk Japle Gandh Fulanche - नाजूक जपले गंध फुलांचे आज उधळले सारे Lyrics

Are you looking for Najuk Japle Gandh Fulanche - नाजूक जपले गंध फुलांचे आज उधळले सारे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Najuk Japle Gandh Fulanche - नाजूक जपले गंध फुलांचे आज उधळले सारे . This awesome song written by तुझं माझं जमेना (२०१३) and directed by .


नाजूक जपले गंध फुलांचे आज उधळले सारे
श्वासांना या आग लागली बर्फ वितळले सारे

मी शब्दांच्या काठांवरती शोधत असता काही
हलके हलके
मौनामध्ये अर्थ मिसळले सारे

पदर धुक्याचा शिखरावरुनी हलके घसरत गेला
नेत्रांमधुनी गात्रांमधुनी ऊन उजळले सारे


Najuk Japle Gandh Fulanche - नाजूक जपले गंध फुलांचे आज उधळले सारे - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: तुझं माझं जमेना (२०१३)
 Hindi Song