Asava Sundar Chocolate Cha Bangla - असावा सुंदर चॉकलेटचा बंगला Lyrics

Are you looking for Asava Sundar Chocolate Cha Bangla - असावा सुंदर चॉकलेटचा बंगला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Asava Sundar Chocolate Cha Bangla - असावा सुंदर चॉकलेटचा बंगला . This awesome song written by - and directed by .


असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
'हॅलो, हॅलो' करायला छोटासा फोन

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्याच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला


Asava Sundar Chocolate Cha Bangla - असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song