Tuzya Mazya Save - तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही Lyrics

Are you looking for Tuzya Mazya Save - तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tuzya Mazya Save - तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही . This awesome song written by ना मंजूर and directed by .


तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही

पडेना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही


Tuzya Mazya Save - तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: ना मंजूर
 Hindi Song