Swarg Ha Nava - स्वर्ग हा नवा वाटतो हवा Lyrics

Are you looking for Swarg Ha Nava - स्वर्ग हा नवा वाटतो हवा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Swarg Ha Nava - स्वर्ग हा नवा वाटतो हवा . This awesome song written by तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (२००८) and directed by .


स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा

चिमणे घरटे सजले साजरे, इवले सुख हे फुलले आज रे
भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐक ना
प्रेम गीत छेडीतो उरात पारवा

बघुनी अपुले घर स्वप्नातले
सजणी झुलले तनमन नाचले
जुळली नाती दोन जीवांचे
जीव हे झाले एकरूप
साजणा


Swarg Ha Nava - स्वर्ग हा नवा वाटतो हवा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (२००८)
 Hindi Song