Bechain Halvya Laata - बेचैन हळव्या लाटा, शोध घेतात कुणाचा Lyrics

Are you looking for Bechain Halvya Laata - बेचैन हळव्या लाटा, शोध घेतात कुणाचा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Bechain Halvya Laata - बेचैन हळव्या लाटा, शोध घेतात कुणाचा sung by our favourite singer Vaishali Samant. This awesome song written by Vaibhav Joshi and directed by Avadhoot Gupte.


बेचैन हळव्या लाटा, शोध घेतात कुणाचा
नर्म रेतीत पसारा, ह्या निराकार ठश्यांचा

सांज शकुनाने भारल्या मौन माडांच्या सावल्या, भारलेल्या
गीत गातात कुणाचे, ठाव घेतात मनाचा
शोध घेतात कुणाचा ….

शुभ्र ताऱ्यांचा काफिला, दूर जाताना बोलला
सांगता हिच निशेची, हाच प्रारंभ उद्याचा
भास सांभाळ धुक्याचा


Bechain Halvya Laata - बेचैन हळव्या लाटा, शोध घेतात कुणाचा - Song Info.

Random ( )
Singer: Vaishali Samant
Music Directors: Avadhoot Gupte
Lyricists: Vaibhav Joshi
 Hindi Song