Kuthe Paath Phirwun - कुठे पाठ फिरवून गेला निवारा Lyrics

Are you looking for Kuthe Paath Phirwun - कुठे पाठ फिरवून गेला निवारा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kuthe Paath Phirwun - कुठे पाठ फिरवून गेला निवारा . This awesome song written by काकस्पर्श (२०१२) and directed by .


कुठे पाठ फिरवून गेला निवारा
हरवून गेल्या कुठे जाणिवा
किती कान देऊन अंधार ऐकू
शोधू कुठे बोलणारा दिवा

कसा काय पाहू आता आरसा मी
शोधू कुठे मोगऱ्याचा सडा
किती त्या क्षणाचे कसे पांग फेडू
कसे सोडवू गुंतलेल्या जीवा

कशी फाटक्या ओंजळी या टिपू मी
शोधू कसा ओळखीचा लळा
कितीदा धरू स्पर्श शून्यात काही
उदासीन झाला असा चांदवा


Kuthe Paath Phirwun - कुठे पाठ फिरवून गेला निवारा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: काकस्पर्श (२०१२)
 Hindi Song