Aathvanchya Gard Rani - आठवांच्या गर्द रानी पाखरू हे तुझे Lyrics

Are you looking for Aathvanchya Gard Rani - आठवांच्या गर्द रानी पाखरू हे तुझे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Aathvanchya Gard Rani - आठवांच्या गर्द रानी पाखरू हे तुझे . This awesome song written by तू, मी आणि पाऊस (२०१२) and directed by .


सावर रे, मन हळवे
मन हळवे का होई बावरे
मौन रेशमी ही सोनपालवी

रिमझिमत्या धारांत सजली स्वप्ने नवी
राजसा हे गीत माझे, सूर सारे तुझे
गंध दाटला पावसात न्हाहता
चिंब जाहले जाणता अजाणता

पापणी सांगते गूज हे लाजुनी
श्वास हा वेडावला उधाणता
शहारली सांज ही, मेघ धून आसावली
साऱ्या दिशांना भास होई का तुझा
धुंद गाते रान सारे हासले चांदणे
गंध दाटला पावसात न्हाहता
चिंब जाहले जाणता अजाणता

माझ्या वाटेवरी, हिरव्या पानांतुनी

श्रावणगाणे कोण गाई सांग ना

भूल घातली कोणी निळी निळी
बेहोष वारा मनरंगी ओल्या सरी
आठवांच्या गर्द रानी पाखरू हे तुझे
गंध दाटला पावसात न्हाहता
चिंब जाहले जाणता अजाणता


Aathvanchya Gard Rani - आठवांच्या गर्द रानी पाखरू हे तुझे - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: तू, मी आणि पाऊस (२०१२)
 Hindi Song