Chaar Hotya Pakshini Tya - चार होत्या पक्षिणी त्या Lyrics

Are you looking for Chaar Hotya Pakshini Tya - चार होत्या पक्षिणी त्या lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Chaar Hotya Pakshini Tya - चार होत्या पक्षिणी त्या . This awesome song written by वीज म्हणाली धरतीला (१९७०) and directed by .


चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना, जात माझी कोणती

बाण आला एक कोठून जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले


Chaar Hotya Pakshini Tya - चार होत्या पक्षिणी त्या - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: वीज म्हणाली धरतीला (१९७०)
 Hindi Song