Tula Pahatana - तुला पाहताना मन मोहरून गेले Lyrics

Are you looking for Tula Pahatana - तुला पाहताना मन मोहरून गेले lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tula Pahatana - तुला पाहताना मन मोहरून गेले . This awesome song written by चिनु (२०१२) and directed by .


तुला पाहताना मन मोहरून गेले
डोळ्यांमध्ये स्वप्नांचे गाव साकारले
काय झाले, काय सांगू, कळले न काही
प्रेम याला म्हणावे की दुसरेच काही

आभाळ न असे कधी वेगळे वाटले
हसलीस देहावर चांदणे खुलले
बहरून मग आली काळजात जाई
प्रेम याला म्हणावे की दुसरेच काही

नकळत मनातले नाव आठवावे
वाटेवर चालताना गाव सापडावे
ओठावर नाव तुझे, तुझेच तराणे
तुझ्या गंध मोगरीचे श्वासामध्ये गाणे
पुन्हा तुझी माझी भेट होईल कि नाही


Tula Pahatana - तुला पाहताना मन मोहरून गेले - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: चिनु (२०१२)
 Hindi Song