Tu Niragas Chandrama - तू निरागस चंद्रमा Lyrics

Are you looking for Tu Niragas Chandrama - तू निरागस चंद्रमा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tu Niragas Chandrama - तू निरागस चंद्रमा . This awesome song written by मानिनी (२००४) and directed by .


तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी
चांदणे माझ्या मनीचे, पसरले क्षितिजावरी

काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहर्‍यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
शब्द झाले सप्‍तरंगी, झेप घेण्या अंबरी

सागराशी भेटण्या आतूर झाला हा रवी
भोवतीचे तेच सारी वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्‍यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी


Tu Niragas Chandrama - तू निरागस चंद्रमा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: मानिनी (२००४)
 Hindi Song