Satya Shivahun Sundar He - सत्य शिवाहुन सुंदर हे Lyrics

Are you looking for Satya Shivahun Sundar He - सत्य शिवाहुन सुंदर हे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Satya Shivahun Sundar He - सत्य शिवाहुन सुंदर हे . This awesome song written by जोतिबाचा नवस (१९७५) and directed by .


दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे

इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतिक रम्य शुभंकर हे

चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तिचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे

त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे


Satya Shivahun Sundar He - सत्य शिवाहुन सुंदर हे - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: जोतिबाचा नवस (१९७५)
 Hindi Song