Guj Othani Othana - गुज ओठांनी ओठांना सांगायचं Lyrics

Are you looking for Guj Othani Othana - गुज ओठांनी ओठांना सांगायचं lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Guj Othani Othana - गुज ओठांनी ओठांना सांगायचं . This awesome song written by तुझ्यावाचून करमेना (१९८६) and directed by .


गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं

तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगात साकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं
गुज ओठांनी ओठांना सांगायचं

खुळा पाऊस डसेल सर्वांगाला
आता नको किनारा आवेगाला
धुंद धारांच्या रानात घुस्सायचं
गुज ओठांनी ओठांना सांगायचं

गाणं मनातलं पावसात येईल फुलून
तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून
बीज नवीन गाण्याचं पेरायचं
गुज ओठांनी ओठांना सांगायचं


Guj Othani Othana - गुज ओठांनी ओठांना सांगायचं - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: तुझ्यावाचून करमेना (१९८६)
 Hindi Song