Bhijun Gela Wara - भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा Lyrics

Are you looking for Bhijun Gela Wara - भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Bhijun Gela Wara - भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा . This awesome song written by इरादा पक्का (२०१०) and directed by .


भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना जरा

झिम्माड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले
श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतूर झाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना जरा

स्पर्शात वारे, निळे पिसारे, आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघांत जग हे न्हाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिटून डोळे घे ना जरा


Bhijun Gela Wara - भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: इरादा पक्का (२०१०)
 Hindi Song