Valan Vatatalya - वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद Lyrics

Are you looking for Valan Vatatalya - वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Valan Vatatalya - वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद . This awesome song written by मुक्ता and directed by .


वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद
वाहत्या निर्झरांचे गुंतले भवबंध

अशीच बांधलेली जन्मांची नातीगोती
स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती
मातीचा गंध ओला, दरवळ रानभरी
पिकांत वेचताना पाऊस ओल्या पोरी

कौलारू घरट्यांशी तुळशीवृंदावन
ऊसाच्या सावल्यांशी पांघरू येतं मन
आकाश पांघरूनी निर्मळ गाणं गावं
पक्ष्यांच्या पंखावर माहेरी रोज यावं


Valan Vatatalya - वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: मुक्ता
 Hindi Song