Chal Sarja Chal Raja - चल सर्जा चल राजा Lyrics

Are you looking for Chal Sarja Chal Raja - चल सर्जा चल राजा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Chal Sarja Chal Raja - चल सर्जा चल राजा . This awesome song written by सचिनमय and directed by .


चल सर्जा चल राजा बिगी बिगी बिगी जायाचं
बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतकर्‍याचं

माथ्यावरती दिवसाचा ये डोळा ... चल सर्जा
होय भुकेला शंभू हा, हाय भोळा ... चल राजा
भाकर काढा, झुणका रांधा, पोट भरे रायाचं
बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतकर्‍याचं

उडेल फेटा पळसाच्या रंगाचा ... चल सर्जा
खण जरतारी आणीन मी भिंगाचा ... चल राजा
तुजवर मळा घुंगुरवाळा लेणं सौभाग्याचं
बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतकर्‍याचं

येईल आता चांदोबा आभाळी ... चल सर्जा
होईल वेडी पारंब्यांची जाळी ... चल राजा
कलत्या मना, डुलत्या धना, टकमक नच पाह्याचं
बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतकर्‍याचं


Chal Sarja Chal Raja - चल सर्जा चल राजा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: सचिनमय
 Hindi Song