Khodi Mazi Kadhal Tar - खोडी माझी काढाल तर Lyrics

Are you looking for Khodi Mazi Kadhal Tar - खोडी माझी काढाल तर lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Khodi Mazi Kadhal Tar - खोडी माझी काढाल तर . This awesome song written by - and directed by .


खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट
घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट

अंगावरती याल तर असा देईन ठोसा
कोपर्‍यात जाऊन तुम्ही रडत बसा

बजरंग माझा भाऊ, भीम माझा काका
सांगून ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका

दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो
अंगामध्ये ताकद आहे मग कोण भितो


Khodi Mazi Kadhal Tar - खोडी माझी काढाल तर - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song