Tu Saptasur Maze - तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा Lyrics

Are you looking for Tu Saptasur Maze - तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tu Saptasur Maze - तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा . This awesome song written by सप्तसूर माझे and directed by .


तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा
गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा

जागेपणी मी पाहिले, ते सत्य सारे देखणे
माझे मला आले हसू, आकाश झाले ठेंगणे
निमिषात सारे संपले, हुंकार ये प्रितीचा

तू छेडिता माझ्या मना, तारा अशा झंकारल्या
माझ्यासवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या
हे हासणे अन्‌ लाजणे हा खेळ ऊन पावसाचा


Tu Saptasur Maze - तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: सप्तसूर माझे
 Hindi Song