Yeranichya Deva Tula - ऐरणिच्या देवा तुला Lyrics

Are you looking for Yeranichya Deva Tula - ऐरणिच्या देवा तुला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Yeranichya Deva Tula - ऐरणिच्या देवा तुला . This awesome song written by -साधी माणसं (१९६३) and directed by .


ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी आम्हांवरी र्‍हाउ दे

लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
जीनं व्होवं आबरुचं, धनी मातुर माजा देवा, वाघावानी असू दे

लक्शिमिच्या हातातली चवरि व्हावी वर खाली
इडापीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाउ दे !

सुख थोडं, दुख्खं भारी, दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे !


Yeranichya Deva Tula - ऐरणिच्या देवा तुला - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -साधी माणसं (१९६३)
 Hindi Song