Kay Ga Sakhu Bola Dajiba - काय ग सखू? बोला दाजिबा ! Lyrics

Are you looking for Kay Ga Sakhu Bola Dajiba - काय ग सखू? बोला दाजिबा ! lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kay Ga Sakhu Bola Dajiba - काय ग सखू? बोला दाजिबा ! . This awesome song written by सोंगाड्या (१९७१) and directed by .


काय ग सखू ?
बोला दाजिबा !

काय�गं�सखू, बोलू का नगू,�
घडिभर जरा थांबशील का ?
गोड गोड माझ्याशी बोलशील का ?

काय सांगू बाई, लई मला घाई
दाजिबा बोलायला येळच नाही !

येळच नाही ?
दाजिबा थांबायला येळच नाही !

डोईवर घेऊन चाललीस काई ?

डोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या
तांब्यात दूध हाय गाईचं, घेता का दाजिबा वाईचं ?

काय गं�सखू, रागावू नगू,�
घडीभर जरा थांबशील का ?
थांबशील का�गं, जातीस कुठं तू सांगशील का ?

रानाच्या वाटं घेताय भेट
दाजिबा तुमचं वागणंच खोटं

वागणंच खोटं ?
पहाटेच्या पारी तू चाललीस कुठं ?

पहाटेच्या पारी, घेऊन न्यारी, बाई लौकरी,
जाते मी पेरुच्या बागात, येऊ नका दजिबा रागात

काय�गं�सखू, घाबरू नगू,
घडीभर जरा थांबशील का ?
मनात काय तुझ्या सांगशील का ?

सांगू कशी मी कस्‌कसं होतं
मनात माझ्या भलतंच येतं

काय�गं�सखू तुझ्या मनात येतं ?

दुखतंय कुठं कळंना नीट, लाज मला वाटं
दाजिबा तुम्हाला माहीत, जायाचं का आंबराईत ?

चल चल सखू, चल�गं�सखू
जावा दाजिबा, अहो जावा दजिबा !


Kay Ga Sakhu Bola Dajiba - काय ग सखू? बोला दाजिबा ! - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: सोंगाड्या (१९७१)
 Hindi Song