Sang Na Vedya Mana - सांग ना वेड्या मना Lyrics

Are you looking for Sang Na Vedya Mana - सांग ना वेड्या मना lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Sang Na Vedya Mana - सांग ना वेड्या मना . This awesome song written by सारे तुझ्यात आहे and directed by .


सांग ना वेड्या मना
काय तुजला जाहले
आज तू मौनात का
गूढ आता कर खुले

कोवळी किरणे रवीची
उजळती दाही दिशा
न्हाउनी तेजात त्याही
तू असा विझलास का?

दाटूनी हे मेघ आले
खुलवीण्या तुझ अंतरी
सोबती असती तयाच्या
पावसाच्या बघ सरी

गगनी नितळाई तरी
हृदयी हा झाकोळ का?
शांतता दाही दिशांना
मग तुझा कल्लोळ का?

शल्य तुजला कोणते
अंतरी कसल्या कळा
सुखनुपुर पायी तरी
का असा तू पांगळा ?


Sang Na Vedya Mana - सांग ना वेड्या मना - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: सारे तुझ्यात आहे
 Hindi Song